Video
Rabi Crop Cultivation: रब्बी हंगामाला सुरुवात; योग्य मशागतीतून वाढवा उत्पादन
rabi crop cultivation: रब्बी हंगाम हा खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर सुरू होतो, आणि या काळात जमिनीची योग्य मशागत करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे यावेळी नेहमीप्रमाणे मशागत करून चालणार नाही.