Video
Rabi Jowar: रब्बी ज्वारीच्या पेरणीला उशीर झालाय का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Jowar Farming:रब्बी ज्वारीच्या लागवडीचा हंगाम उलटलाय, पण कडबा आणि धान्यासाठी तुम्हीही रब्बी ज्वारी लावण्याचा विचार करताय का.. तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. सध्या ज्वारीच्या पेरणीला उशीर झालाय का.. आता ज्वारीची पेरणी करावी की नाही.. आणि केली तर उत्पादनात घट येईल का.. आणि पेरणी करणार असाल तर कोणतं वाण वापरायचं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
