Pyrilla in Sugarcane: पिकातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे?

पायरीला म्हणजेच पाकोळी ही एक रसशोषक कीड आहे.. म्हणजे ती पानातला रस शोषून घेते.. त्यामुळं काय होतं.. तर पानांचा हिरवेपणा कमी होऊन पानं पिवळी पडतातच त्यासोबत या किडींच्या शरीरातून एक चिकट गोड पदार्थ बाहेर पडतो.. ज्यावर काळी बुरशी वाढते.. त्यामुळं पानांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया पण संथ होते.. त्यामुळं अर्थातच आपल्या उत्पादनाला फटका बसतो.. मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही कीड ओळखायची कशी..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com