Video
Agriculture Scam : पुण्यातील कीटकनाशक प्रयोगशाळेवरून कृषी आयुक्तालयाची कोलांटउडी
pesticide lab dispute Pune: पुण्यातील बंद पडलेली कीटकनाशक उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून कृषी आयुक्तालय आणि सचिव कार्यालयात अक्षरशः कलगीतूरा रंगला आहे.
