Video
Grape Cold Stress: अति थंडीमुळे द्राक्ष पिकात कोणत्या समस्या येतात?
grape crop management: थंडी आणि जास्त आर्द्रतेमुळे द्राक्षांचे घड बराच काळ ओले राहतात आणि दुपारच्या तीव्र उन्हामुळे ते खराब होण्याची शक्यता वाढते. यामुळे द्राक्षांमध्ये मण्यांची जळ, पिंक बेरीसारख्या विकृती निर्माण होतात, तसेच पानांवरही करपा दिसून येतो.
