War Impact on Agriculture: युद्धामुळे खाद्यतेलाचे भाव वाढणार?

इराण-इस्त्राईल आणि अमेरिका युध्दाच्या झळा जागतिक बाजाराला बसत आहेत. शेतीमाल बाजारावरही याचा परिणाम दिसत आहे. मात्र युध्द जास्त काळ चालल्यास देशात खत, खाद्यतेल, कापूस, सोयाबीन, मक्यासह सर्वच शेतीमालाच्या बाजारावर परिणाम होणार आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com