Video
Soil Health: मातीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतात गाळ टाकताना घ्यावयाची काळजी
Silt farming benefits: उन्हाळ्यात शेतात गाळ टाकणे हे मातीची सुपीकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र गाळ टाकताना जमिनीचा प्रकार, गाळाचा योग्य थर, आवश्यक प्रमाण आणि त्यानंतरची मशागत याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
