Video
Dairy Farming: स्वच्छ दुधाचे उत्पादन घेण्यासाठी दूध काढताना आणि साठवताना कोणती काळजी घ्यावी?
milk production: भारतीय शेतकऱ्यांसाठी दुध उत्पादन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. स्वच्छ आणि दर्जेदार दूध मिळाल्यास त्याला नेहमीच चांगला भाव मिळतो. त्यामुळे दूध काढताना आणि साठवताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.