Poultry Farming: परसात कुक्कुटपालन करताना काय काळजी घ्यावी?

backyard poultry farming: कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे, जो इतर पशुपालन व्यवसायांच्या तुलनेत कमी जागा, कमी वेळ आणि कमी खर्चात अधिक नफा देतो. या व्यवसायातून अंडी व मांस अशी दुहेरी उत्पन्न मिळवता येते. शेती नसलेल्या किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही हा व्यवसाय सहज करता येण्यासारखा आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com