Video
Blood Transfusion: जनावरांमध्ये रक्त संक्रमण करतेवेळी काय काळजी घ्यावी?
animal blood transfusion: आपण यापूर्वी जनावरांमधील रक्तगट आणि रक्त संक्रमण याबद्दल पाहिलं आहे. मात्र, हे रक्त संक्रमण करताना प्रत्येक टप्पा अत्यंत काळजीपूर्वक पार पाडणं गरजेचं असतं, तेव्हाच ही प्रक्रिया यशस्वी ठरते.
