Video
Germination Test: उत्पादनाच्या शाश्वतीसाठी पेरणीपूर्वी उगवण तपासणी गरजेची; घरी तपासणी करण्याच्या ४ पद्धती
seed testing techniques: रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे आणि पेरणीचे कामही वेगाने सुरु झाले आहे. पण पेरणी करण्याआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे खूप महत्त्वाचे असते. उगवण क्षमतेमुळे कोणती बियाणे पेरावी हे ठरवणे सोपे जाते.