Pre Monsoon Rain: राज्यभरात बुधवारी आणि गुरुवारी पूर्व मोसमी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast: राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानातील वाढ काही प्रमाणात थांबली असली, तरी उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com