Video
Avakli Madat : राज्यात पूर्वमोसमी पाऊस आणि गारपीटीचा शेती पिकांना फटका
Pre Monsoon Rain Damage: राज्यात १६ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे विविध जिल्ह्यांतील सुमारे ५१ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे आणि वादळामुळे झाडे, घरे आणि पशुधनाच्या गोठ्यांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.
