Power Weeder: तण नियंत्रणासाठीचा पॉवर विडर कोणत्या पिकात वापरता येतो?

शेतात तण वाढलं की सगळ्यात आधी काय वाढतं.. तर खर्च.. कारण तण फक्त जागा व्यापत नाही तर ते पिकाचं पाणी, अन्नद्रव्यं, आणि सूर्यप्रकाश यांच्याशी स्पर्धा करतं.. पण हाताने तण काढायला मजुर मिळत नाही आणि मिळाले तरी खर्च जास्त. मग अशा वेळी पॉवर विडर शेतकऱ्याचा मित्र बनतो.. कारण तो आपले पैसे तर वाचवतोच शिवाय कमी वेळात तणही काढून देतो.. पण तो कोणकोणत्या पिकात वापरता येतो.. तो किती एचपीचा असतो.. तो वापरायचा कसा.. त्याच्या काही मर्यादा आहेत का.. हे सगळं पाहुयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com