Grape Farming: द्राक्ष बागेतील भुरी रोग, लाल कोळी किडीवर काय उपाय करावे?

grape disease management: सध्या अनेक भागांत ढगाळ हवामान असून काही ठिकाणी अचानक पावसाची परिस्थिती दिसून येत आहे. अशा बदलत्या हवामानाचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com