Video
PoultryShed in Winter: हिवाळ्यात पोल्ट्रीशेडमध्ये काय बदल करावे?
Poultry Shed:हिवाळा सुरू झाला की आपण घराच्या दारे खिडक्या लवकर बंद करतो.. पहाटे, रात्री शेकोटी करतो.. पण ही थंडी फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या पशुधनाला.. विशेषत: कोंबड्यांनाही वाजते.. त्यातल्या त्यात लहान पिल्लांना थंडीचा जास्त त्रास होतो. थंडीमुळं कोंबड्यांच्या खाण्यावर, त्यांची वाढ आणि अंडी उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळं हिवाळ्यात पोल्ट्रीशेडमध्ये काही गोष्टींकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मग या काळात शेडमध्ये नेमके कोणते बदल करायचेत, ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून..
