Video
Poultry Rain Care: पावसाळ्यात कोंबड्यांना आजारांचा धोका, कशी घ्याल काळजी?
पावसाळा पोल्ट्री व्यवसायासाठी महत्त्वाचा काळ.. कारण उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात अंड्यांना मागणी वाढते, तशी ती मांसल कोंबड्यांनाही वाढते. पण पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळं कोंबड्यांमध्ये आजार वाढण्याची शक्यताही असते.. ज्यामुळं कोंबड्यांची मरतुक होते.. त्यामुळं पावसाळ्यात कोंबड्यांची, त्यांच्या आहाराची, पिण्याच्या पाण्याची, पोल्ट्रीशेडची काळजी कशी घ्यायची आणि आजार दूर कसे ठेवायचे.. हेच आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
