Video
Poultry Management: अति पाऊस असल्यावर कुक्कुटपालनाचे व्यवस्थापन कसे करावे?
poultry care in heavy rainfall: राज्यात यंदा अतिवृष्टीने मोठं थैमान घातलं आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशा परिस्थितीत पशुधनाची काळजी घेणं आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.