Video
Poultry Care in Heat Stress: वाढत्या उष्णतेमध्ये कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी?
Poultry Heat Stress:ऑक्टोबर लागताच उन्हाचा चटका जाणवायला लागलाय.. पण दरवर्षीपेक्षा या वर्षी ऑक्टोबर हीटचा प्रभाव जास्त जाणवू शकतो.. अशा परिस्थितीत कोंबड्यांवरचा उष्णतेचा ताण वाढणं सहाजिक असतं.. पण या ताणाकडं लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली नाही, त्यानुसार बदल केले नाही, उपाययोजना केले नाही तर त्याचा आपल्या कोंबड्यांच्या आरोग्यावर, वजनावर, उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.. मग कशी घ्यायची ही काळजी? कुक्कुटपालनात कोणते बदल करायचे.. तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून...
