Video
Chana Farming: उत्पादन वाढीसाठी पेरणीनंतर हरभरा पिकाचे व्यवस्थापन
harbhara crop care: हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं कडधान्य पीक असून महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे पीक कमी पाणी आणि कमी खतांमध्येही चांगलं वाढतं, हे सर्वांना ठाऊक आहे.
