Onion Storage Disease: कांद्याचे काढणीपश्चात जिवाणूजन्य रोग कोणते?

Onion Disease Management: कांद्याची साठवण करताना जर त्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव झाला, तर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अलीकडील पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने साठवणुकीदरम्यान रोग होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com