Monsoon Alert: विदर्भात पुढील ५ दिवस वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update: मान्सूनने राज्यातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली असून तो आता सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सूनची वाटचाल आणखी वेगाने होण्याची शक्यता असून राज्यातील आणखी काही भागांमध्ये त्याचे आगमन होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com