Video
Rain Alert: विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांत सध्या ढगाळ वातावरण असून त्यामुळे तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी सोमवारी व मंगळवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
