Video
Grapes Farm: पावसानंतर द्राक्षाच्या बागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
शेतकरी मित्रांनो, अतिवृ्ष्टीमुळं निम्मा महाराष्ट्र झोडपून निघालाय. नाशिक भागातील महत्त्वाचं फळपीक असलेल्या द्राक्षालाही याचा फटका बसल्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. तसंच पावसानंतर द्राक्ष पिकात विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची सु्द्धा शक्यता वाढते. त्यामुळं पाऊस थांबताच द्राक्षामध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्या जेणेकरुन या कीड आणि रोगावर आळा घालता येईल. यासाठी पारंपरिक उपाय कोणते, कोणत्या फवारण्या करायच्या जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा..