Video
Weather Update: राज्यातील थंडीचा कडाका काहीसा कमी होण्याची शक्यता
Maharashtra weather update: राज्यात सध्या थंडीचा कडाका कायम असून अनेक भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
