Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Weather Update: राज्यातील काही भागांत आज ढगाळ वातावरण होते, तर बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत हलक्या सरींसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com