Video
Monsoon Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटक्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यात वाढत्या उन्हामुळे उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. दिवसा कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून, रात्री उष्ण आणि दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.
