Video
Cold Wave: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
weather update: राज्याच्या बहुतांश भागात सध्या थंडीचा जोर वाढलेला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील किमान तापमान ४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर धुळे येथे तापमान ५.३ अंश सेल्सिअस होते. पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
