Monsoon Rain: बुधवारनंतर राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

monsoon 2025: राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजही रखडलेला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com