Video
POCRA Phase 2: पोकरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात २१ जिल्ह्यांचा समावेश
Pokhara Project Maharashtra: राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यामध्ये २१ जिल्ह्यांतील ७,२०० हून अधिक गावांचा समावेश करण्यात आला आहे.
