Video
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं नुकसानग्रस्तांना भरीव मदतीचं आश्वासन : मुख्यमंत्री फडणवीस
crop loss compensation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.२६) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी राज्यातील नुकसानीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली.