PM Kisan Installment : पीएम किसानचा २१ व्या हप्त्याची तारीख ठरली; कृषी मंत्रालयाचं आवाहन

PM Kisan 21st installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता अखेर जाहीर झाला आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com