Farmer Income : शेतकऱ्यांना वाणांच्या संरक्षणासाठी कायदेशीर आधार कसा मिळतो?

Seed Variety Legal Protection: देशातील शेतकरी पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे काम सातत्याने करत आहेत. या कामाला कायदेशीर आधार मिळावा म्हणून सरकारने २००१ मध्ये संबंधित कायदा लागू केला.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com