Monsoon Rain: जुलैच्या पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचं नियोजन करा

Monsoon Forecast: राज्यात २० जूनपर्यंत अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. मान्सूनची पुढील वाटचालही काही दिवसांपासून संथ झाली असून अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com