ICRISAT Tur Variety: कोणत्याही हंगामात उत्पादन घेऊ शकणारा तुरीचा वाण ठरणार गेमचेंजर?

tur crop new variety: बाजारात दरवर्षी नवनवीन वाण येत असतात. यात नवीन काय, असा प्रश्न तुम्हालाही पडेल. पण यावेळी खरोखरच काहीतरी वेगळं आहे. इक्रिसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पिके संशोधन संस्थेने कोरडवाहू शेतीसाठी विशेषतः उपयुक्त असा तुरीचा नवा वाण विकसित केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com