Video
Tur Crop: तूर पिकातील वांझ रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?
Tur crop disease management: जमिनीत सतत जास्त ओलावा टिकून राहतो आणि वातावरणही ढगाळ किंवा पावसाळी असते. या परिस्थितीत तूर पिकामध्ये मर, करपा आणि वांझ अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असतो.