Video
Tur Rate: देशात यंदाही तुरीचे उत्पादन कमीच राहण्याची शक्यता
Tur MSP Procurement: आयातीमुळे सध्या तुरीचे बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत किमान १२०० ते १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि गुजरात सरकारांनी पुढाकार घेऊन हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे.
