Video
MSP C2 : हमीभाव जाहीर करताना सी२ च्या सूत्रानुसार करण्याची याचिकेत मागणी
Minimum Support Price Policy: शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठीचा लढा आता न्यायालयीन पातळीवर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हमीभाव धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्याने सी२ सूत्रावर आधारित दर देण्याची मागणी पुन्हा चर्चेत आली आहे.
