White Fly Control: पावसानंतर कपाशी पिकावर येणारे कीड-रोग कोणते; जाणून घ्या त्यांची लक्षणे आणि व्यवस्थापन

cotton crop disease management: मागील दहा दिवसांपासून कापूस पट्ट्यात सतत पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. विशेषतः पांढरी माशी, तुडतुडे, मावा अशा रसशोषक किडींचा धोका वाढत आहे. त्याचबरोबर मररोग व करपा यांसारख्या रोगांचाही प्रसार होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com