Pesticide Spraying: कीटकनाशक फवारताना काय काळजी घ्यावी?

कीटकनाशक फवारलं.. आणि पीक जळालं? असं तुमच्यासोबत झालंय का.. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.. कारण आज आपण कीटकनाशक खरेदी करण्यापासून ते फवारणीपर्यंत कोणती काळजी घ्यायची, हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com