Video
Maize Crop Protection: अतिवृष्टीनंतर मका पिकावर येणारे कीड आणि रोग कोणते; त्यांचे नियंत्रण कसे करावे?
maize diseases and control: मागील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. मात्र आता पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा हवामानात मक्यावर विविध रोग आणि कीडांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.