Video
Crop Insurance: वैयक्तिक नुकसान भरपाईचा ट्रीगर पीकविम्यातून काढला
monsoon crop damage: राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र यंदा या नुकसानीसाठी भरपाई मिळणार नाही. कारण सरकारने सुधारित पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा महत्त्वाचा ट्रीगर रद्द केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच भरपाई मिळणार आहे.