Farmer Producer Company: विवरणपत्रे सादर न करणाऱ्या "शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी" ‘दंड’ योजना

Annual Return Filing: वार्षिक विवरणपत्रे सादर न करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागत आहे. मात्र आता ‘दंड रक्कम सवलत योजना’ जाहीर झाल्याने अशा कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com