Video
Parliament Winter Session: संसदेचं हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरु होणार
Parliament winter session 2025: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला मान्यता दिली आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी (ता. ८) त्यांच्या अधिकृत एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली.
