Video
India-US Deal : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरून संसद परिसरात
union budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वरच्या सर्वसाधारण चर्चेला शुक्रवारी सुरुवात होताच लोकसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे काही वेळातच सभागृहाचं कामकाज सोमवार (ता. ९) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
