Video
Papaya Market Price: पपईला मागणी; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, तूर, आणि टोमॅटोचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, पपई आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत.
