Jalna News: पाडूळी शिवारात घडली घटना; भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

Sugarcane crop fire: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कंडारी गावचे शेतकरी प्रतापराव उढाण यांच्या पाडूळी शिवारातील शेतात विजेच्या तारांमधील घर्षणामुळे तब्बल तीन एकर ऊस पेटला. या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com