Paddy Leaf Blight: भात पिकातील करप्याचे विविध कारणे आणि उपाय?

तुमच्या भात पिकाची पानं करपून जाताय का.. पण लगेच करपा समजून त्यावर बुरशीनाशक फवारु नका.. तुम्ही म्हणाल हे काय बोलताय.. याचं कारण म्हणजे.. भातावरचा करपा हा पाण्याचा ताणही असू शकतो, अन्नद्रव्यांची कमतरताही असू शकते किंवा बुरशीजन्य रोग असू शकतो.. पण या करप्यामुळं भात पिकाचं उत्पादनाचं मोठं नुकसानही होतं.. त्यामुळं पिकाला वाचवण्यासाठी कोणतंही औषध फवारून चालणार नाहीये, त्यासाठी आपल्याला योग्य ते निदान करुन उपाय करायचाय.. मग कसं ओळखायचं करपा कशामुळं झालाय ते.. आणि जरी ओळखलं तरी उपाय काय करायचा.. हेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com