Paddy Harvesting Machine: भात कापणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रिपरचे विविध प्रकार कोणते?

भात कापणीची वेळ आलीय, पण शेतात मजूर मिळत नाहीयेत? आणि मजूर मिळाले तरी मजुरीचा खर्च वाढतोय? मग भात कापणीसाठी रिपर यंत्राचा पर्याय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता.. कारण रिपरच्या मदतीनं कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात भाताची कापणी करता येते. विशेष म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही रिपर उपयोगी ठरू शकतो. मग रिपर नेमका कसा काम करतो? त्याचे कोणते प्रकार आहेत आणि आपल्या शेतासाठी कोणता रिपर निवडावा? जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...