Video
otton Rate : कापूस बाजाराला चीनसह जागतिक मागणीचा आधार मिळणार?
जागतिक कापूस उत्पादनात काहीशी वाढ होण्याचा अंदाज USDA ने व्यक्त केला आहे. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत जागतिक कापसाची मागणी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने बाजाराला आधार मिळू शकतो. भारत, चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या प्रमुख कापूस वापरदार देशांकडून मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे.
